Article archive

22/03/2011 12:38
 कुर्डुवाडी : दौड ते गुलबर्गा दरम्यान च्या रेल्वेमार्गाचा समावेश अर्थसंकल्पात केलो नाही. त्यामुळे केंद्र शासन या कामाला पैसे देवू शकत नाही परंतु अशियायी बॅंकेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध झाले आहेत. या पैशातून मोहोळ ते भिगवन या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरमाचे काम करण्यात येणारआहे. भिगवण ते...
22/03/2011 12:26
सोलापूर - ई तिकीट सुविधा बंद असल्याच्या कारणावरून सोलापूर आरक्षण केंद्रात तिकीट प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागत आहे, ही गर्दी लक्षात घेता आरक्षण केंद्रात एक जादा खिडकी कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली. आयआरसीटीसी संकेतस्थळावरून ई...
22/03/2011 12:17
मिरज - येथील रेल्वे पोलिसांनी तीन महिन्यांत 29 बेवारस मृतदेह हाताळले. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरासरी तीन दिवसांला एक मृतदेह सापडत आहे. त्याच्या विल्हेवाटीसाठी रेल्वेकडून निधी मिळत असला तरी त्यांचे वाढते प्रमाण ही पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे. जंक्‍शन स्थानक असल्याने बेवारस मृतदेह सापडण्याचे...
22/03/2011 12:15
सोलापूर - उन्हाच्या झळा सोलापूरकरांना जाणवू लागल्या आहेत. पारा 38 अंशाच्याही पुढे सरकला आहे. शहर व परिसरात तापमान मागील दहा दिवसांपासून सतत वाढत चालले आहे. शहरातील तापमान आठ मार्चपासून सतत वाढत गेले आहे. त्या दिवशी 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती. त्यापूर्वी एक ते सात मार्च दरम्यान 33...
22/03/2011 12:12
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारालगतच 40 फूट रुंदीचे उभारलेले डिजिटल फलक रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कार्यकर्त्यांनी स्वत:हून काढले. फलक न काढल्यास गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने शनिवारी दिला होता. या प्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांवर रेल्वे सुरक्षा...
18/03/2011 12:04
पुणे : अहमदाबाद-यशवंतपूर आणि पोरबंदर-सिकंदराबाद या साप्ताहिक रेल्वेचा कालावधी जूनअखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. अहमदाबाद-यशवंतपूर रेल्वे २ एप्रिल ते २७ जूनदरम्यान दोन्ही बाजूने १३-१३ वेळा धावणार आहे. अहमदाबादहून (०९४०५) ही रेल्वे प्रत्येक शनिवारी सायंकाळी १९.३०ला निघेल. पुण्याला प्रत्येक रविवारी...
10/03/2011 11:43
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नाशिक-मुंबई कुसुमाग्रज एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे आणि समीर भुजबळ यांच्या आग्रही पाठपुराव्यानंतर ममतादीदींनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला...
07/03/2011 15:21
  परभणी - परभणी-जालना लोहमार्गावरील पेडगाव रेल्वेस्थानकाजवळ एका मनुष्यविरहित रेल्वे गेटजवळील रेल्वे रुळावर "सचखंड एक्‍स्प्रेस'ने दिलेल्या जोरदार धडकेत एक ट्रक चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. पेडगाव रेल्वेस्थानकापासून 600 मीटर अंतरावर मानवत रोडकडे जाणाऱ्या लोहमार्गावर...
07/03/2011 15:18
कोल्हापूर - कोल्हापूर रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या असून एसटी भाड्यापेक्षा निम्म्या भाड्यात दूरच्या अंतराचा प्रवास करणे प्रवाशांना शक्‍य झाले आहे. यात एसटीने गाडी व फेऱ्या वाढविण्यासाठी अपवाद वगळता कोणतेही ठोस पाऊल उचललेले नसल्याने दिवसागणिक एक ते अडीच लाख रुपयांच्या महसुलावर एसटीला पाणी सोडावे लागत...
07/03/2011 15:06
सोलापूर - सोलापूर रेल्वेचा "न्यू जम्बो' मालधक्‍क्‍याची उभारणी पूर्ण होत आली असून मालगाडीत मालाची चढउतारही करण्यास सुरवातही झाली आहे. यामुळे आता संपूर्ण 42 वॅगनची मालगाडी फलाटावर उभी असेल. दुसऱ्या बाजुला उभ्या असणाऱ्या ट्रकमध्ये तो माल लगेच चढविता येणेही शक्‍य होणार आहे, किंवा ती पोती फलाटावर...
Items: 191 - 200 of 251
<< 18 | 19 | 20 | 21 | 22 >>

Our Team

सोलापूर पुणे प्रवासी संघटना   अध्यक्ष Call : 97674 73255   Call : 97307 85799
सोलापुर पुणे प्रवासी संघटना   सचिव WebSite Developer please Call - 99758 78801 email - solapurpune@yahoo.com                 
Items: 1 - 2 of 2

Poll

you like our website?

Total votes: 643

Contact

अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे "हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
solapur pune pravasi sangatana