Article archive

सोलापूर-जळगाव मार्ग ठरणार मराठवाड्याचा विकासमार्ग

25/04/2011 14:31
सोलापूर - सोलापूर-जळगाव हा 4400 किलोमीटर रेल्वेमार्गाचा सर्व्हे करण्याला रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आता या मार्गाच्या सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले असल्याने मराठवाड्याचा विकासमार्ग ठरणाऱ्या या प्रकल्प पूर्णत्वावर मोठ्या आशा केंद्रीत झाल्या आहेत. सोलापूर ते जळगाव हा मार्ग ...

रेल्वेचा 'न्यू जम्बो' मालधक्का तयार

25/04/2011 14:27
सोलापूर - सोलापूर रेल्वेचा "न्यू जम्बो' मालधक्‍क्‍याची उभारणी पूर्ण होत आली असून मालगाडीत मालाची चढउतारही करण्यास सुरवातही झाली आहे. यामुळे आता संपूर्ण 42 वॅगनची मालगाडी फलाटावर उभी असेल. दुसऱ्या बाजुला उभ्या असणाऱ्या ट्रकमध्ये तो माल लगेच चढविता येणेही शक्‍य होणार आहे, किंवा ती पोती...

हुतात्मा एक्‍स्प्रेसला मासिक पासची सुविधा मिळावी - सचिव महावीर शहा

25/04/2011 14:25
सोलापूर - सोलापूर ते पुणे (क्रमांक 2158) हुतात्मा एक्‍स्प्रेस गाडीतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या गाडीला मासिक रेल्वे पासची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी सोलापुर पुणे प्रवासी संघटनेने निवेदनाद्वारे केल्याची माहिती सचिव महावीर शहा यांनी दिली. पुणे येथील...

महापालिका, रेल्वेच्या वादात 'पुलाचे' रुंदीकरण रखडले

25/04/2011 14:10
सोलापूर - विजापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले, पण रेल्वे पुलाचे काम महपालिका आणि रेल्वेच्या वादात रखडले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने कालच रेल्वे खात्याला पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून महापौर थेट रेल्वेमंत्र्याला उद्या पत्र पाठविणार आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय...

पुणे-सोलापूर-पुणे रेल्वेगाडी पुण्यातुना सकाळी ६.३० वाजता सुरू करावी.

25/04/2011 13:59
सोलापूर - पुणे ते सोलापूर अशी  रेल्वेगाडी सुरू करावी. पुण्यातुना सकाळी ६.३० वाजता सुटणारी दौंड, जेऊर, कुर्डुवाडी मार्गे अकरा वाजता सोलापूरला यावी व हीच गाडी  सोलापूरहून सायंकाळी सव्वापाचला सुटून पुण्याला रात्री 9.25 ला पोहचवी. या गाडीला 18 डबे असावे प्रतिसाद चांगला राहणार आहे. असे मत...

सोलापूर रेल्वे विभागाला 538 कोटींचे विक्रमी उत्पन्न

25/04/2011 13:03
सोलापूर - सोलापूर विभागाला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात दिलेले 521 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट सोलापूर रेल्वे विभागाने पार केले. विभागाला 538 कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याने ही एक नवी विक्रमी कामगिरी सर्व विभागातील सर्वच रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे पार पाडल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य...

सोलापूरच्या तापमानात वाढ

21/04/2011 15:25
सोलापूर - शहर परिसरात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. आज 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे. शहर परिसरात दोन एप्रिलपासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. दोन ते अकरा एप्रिल दरम्यान 36 ते 39 अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली. बारा एप्रिल रोजी 40.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली. 13...

लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन : कुलभूषण

21/04/2011 14:08
पंढरपूर, दि. ६ (प्रतिनिधी) - विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या सोयीसाठी लातूर-मिरज रेल्वेमार्गावर लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक कुलभूषण यांनी दिली. तसेच...

पंढरपूर-कुर्डूवाडी रेल्वेगाड्या सुरू ठवण्याची मागणी - आ. भालके यानानिवेदन

21/04/2011 14:01

लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन : कुलभूषण

22/03/2011 14:40
पंढरपूर, दि. ६ (प्रतिनिधी) - विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या सोयीसाठी लातूर-मिरज रेल्वेमार्गावर लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक कुलभूषण यांनी दिली. तसेच ...
Items: 181 - 190 of 251
<< 17 | 18 | 19 | 20 | 21 >>

solapur pune pravasi sangatana