Article archive

सुपर रेल्वेगाड्यांना थांबा;उड्डाणपुलाचा प्रश्‍न मांडला - ए. टी. पाटील

10/05/2011 11:34
जळगाव - जळगाव, चाळीसगाव येथे सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या थांब्याचा प्रश्‍न, जळगावच्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलासह विविध प्रश्‍न जळगावचे खासदार ए. टी. पाटील यांनी आज लोकसभेत मांडले. संसदेचे अधिवेशन सुरू असून, लोकसभेत या अधिवेशनात आज प्रथम जिल्ह्याचे प्रश्‍न मांडण्याची संधी भाजपचे खासदार...

एक्‍स्प्रेस, पॅसेंजरमधून प्रवास करताना भाजीपाल्याचे ओझे

10/05/2011 11:33
भुसावळ - रेल्वेगाड्यांमध्ये फुकट्या प्रवाशांची अजूनही मोठी गर्दी होत असल्याने तिकीट तपासणीसाठी रेल्वेतर्फे खास तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे पथक कोणत्याही गाडीत कुठल्याही रेल्वेस्थानकवरून चढतात व प्रवाशांनी तिकिटे तपासणी करतात. तिकीट तपासणीसाठी सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे...

प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल

10/05/2011 11:31
भुसावळ - सध्या सर्वच शाळांना सुट्या लागल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे आणि बसस्थानके फुलली आहेत. मुंबईत कामानिमित्त राहणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांनी लग्न व सुटीनिमित्त गावाकडे जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीकडे जाणाऱ्या...

शहाडनजीक एक्स्प्रेसच्या धडकेत माय-लेकासह तीन ठार

10/05/2011 11:24
कल्याण, ७ मे शहाड रेल्वे स्टेशनजवळ आज दुपारी गोरखपूर एक्स्प्रेसखाली आई-मुलासह एक अनोळखी व्यक्ती मरण पावली. सोमय्या इम्रान शेख (२२), अबुजर इम्रान शेख (३) या माय-लेकासह एका अनोळखी व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे. सोमय्या आपल्या मुलासह शहाड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमार्ग ओलांडत होती. मुंबईकडून...

मध्यप्रदेशात रेल्वे घसरल्याने २५ जखमी

09/05/2011 13:41
विदिशा (मध्यप्रदेश) - मुंबई-प्रतापगड उद्योग नगरी एक्सप्रेसचे सहा डबे आज (सोमवारी) पहाटे रुळावरून घसरुन झालेल्या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. रेल्वेचे प्रशासकिय अधिकारी घनश्याम सिंग म्हणाले, आज पहाटे साडेसहाच्या सुमारास सौरई आणि सुमेर रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात घडला. या अपघातात २५ प्रवासी...

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचे तीनतेरा

07/05/2011 11:30
मुंबई, ६ मे माटुंगा-सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तसेच लोकलचा पेंटोग्राफ तुटल्याने आज संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहुतकीचा खेळखंडोबा झाला. विस्कळीत उपनगरी वाहतुकीमुळे कामधंद्यावरून घरी निघालेल्या प्रवाशांचे त्यामुळे बेसुमार हाल झाले. डाऊन धीम्या मार्गाची ओव्हरहेड वायर आज...

रिधोरेत बसवाहकास मारहाण; सहा हजार लंपास

07/05/2011 11:25
कुर्डूवाडी, दि.६ (वार्ताहर)- रिधोरे येथील पुलावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे गाडी पुढे- मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीत बस वाहकाच कपडे फाडून खिशातील ६ हजार ७८ रुपये काढून घेतल्याची तक्रार एस.टी. वाहक रामेश्वर अशोक कंुभार (२१ रा. सांजा, जि.उस्मानाबाद) यांनी दिली. ही घटना बुधवारी (दि.४)...

कुर्डूवाडीजवळ नागरकॉईल एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले

07/05/2011 11:21
कुर्डूवाडी, दि. ६ (वार्ताहर)- मुंबई-नागरकॉईल एक्स्प्रेस कुर्डूवाडीहून सोलापूरकडे निघाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून मुख्य लाईनवर येत असताना सांदा न पटल्याने व स्लीपरच्या पिना तुटल्याने इंजिनसह दोन डबे रुळावरून खाली उतरले. ही घटना शुक्रवारी रात्री ७.५२ वाजता घडली. या घटनेमध्ये प्रवाशांना...

ठाणे ते कुर्ला दरम्यान कामायनी एक्स्प्रेसमध्ये वृद्धेची हत्या

02/05/2011 13:04
मुंबई १ मे वाराणसीहून लोकमान्य टिळक टर्मिनसला येणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नानकिलाल मोहंमद सिद्दिकी असे मयत महिलेचे नाव असून त्या ६५ वर्षांच्या होत्या. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात हा मृतदेह आढळून आला असून ठाणे ते कुर्ला दरम्यान ही...

मुंबई-लातूर एक्स्प्रेसवर पंधरा दिवसांत दोनदा दरोडा

25/04/2011 16:53
मुंबई-लातूर एक्स्प्रेसमध्ये मलठण व भिगवण स्थानकावर पंधरा दिवसांत दोनदा दरोडा पडला. या दोन्ही दरोडय़ात प्रवाशांना कोयता व तलवारीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एक लाख, सत्तर हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने नेला. ३१ मार्चला रात्री सव्वादोनच्या दरम्यान मलठण रेल्वेस्थानकाचे सिग्नल निकामी करून दरोडेखोरांनी...
Items: 171 - 180 of 251
<< 16 | 17 | 18 | 19 | 20 >>

solapur pune pravasi sangatana