Article archive

03/06/2011 12:29
सांगली - रेल्वे प्रवासात गंभीर जखमी झालेल्या राहुलकुमारची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. त्याच्या नातेवाइकांचा अद्याप ठावठिकाणा लागला नसला, तरी "सिव्हिल'च्या प्रशासनाने त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू ठेवली आहे. त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठीही त्यांनी मध्य प्रदेशला...
03/06/2011 12:24
सोलापूर - सोलापूर शहर व परिसराला आज वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. रुपाभवानी मंदिराच्या पाठीमागील नाल्यात एकाचा बुडून मृत्यू झाला. त्याचबरोबर शहर व हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले. अग्निशामक दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करून रात्री उशिरापर्यंत झाडे बाजूला केली. आजच्या...
03/06/2011 12:16
नगर - येथील रेल्वे स्थानकातील मालधक्‍क्‍यावरील हमाल व वाहतूकदार यांच्यातील वाद मिटला असून, त्यांच्यात तीन वर्षांसाठी करार झाला आहे. त्यामुळे खत व सिमेंटचा पुरवठा सुरळीत झाला आहे. वाहतूकदार कंपनी हुंडेकरी असोसिएशन व माथाडी कामगार यांच्यात एक एप्रिलपासून आर्थिक कारणावरून वाद सुरू होता....
03/06/2011 12:11
मिरज - कोल्हापूर-हैदराबाद ही गाडी "टाईमपास एक्‍स्प्रेस' ठरत आहे. वेळा पाळण्यात ती अयशस्वी ठरली असून सातत्याने सरासरी दोन ते चार तास विलंबाने धावत आहे. हुबळी विभागात या गाडीला सवतीची वागणूक देण्यात येत असल्याने कोल्हापूर-हैदराबाद प्रवास कंटाळवाणा ठरत आहे. ममता बॅनर्जींच्या रेल्वे अर्थसंकतील...
25/05/2011 14:17
मुंबई। दि. 24 ज्येष्ठ पुरूष नागरिकांना एक जूनपासून लांब पल्ल्यांच्या प्रवास तिकीटावर चाळीस टक्के सुट तसेच महिला ज्येष्ठ नागरिकत्वाची वयोमर्यादा 60 वर्षाऐवजी 58 वर्षे करण्याची घोषणा रेल्वेने प्रशासनाने आज केली़ हा निर्णय 1 जूनपासून लागू होणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ही...
19/05/2011 17:30
नवी मुंबई, दि. १८  - भूमिपुत्रांना नोकर्‍या द्या या मागणीसाठी कोकणातील प्रकल्पग्रस्तांनी आज कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. मात्र भूमिपुत्रांच्या या आंदोलनाची साधी दखलही रेल्वे प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात...
19/05/2011 17:27
पुणे : एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फुटओव्हर ब्रिजचा वापर करण्याऐवजी रेल्वेलाइनचा वापर करणे, रेल्वे लाइनवरून चालणे, धावती रेल्वेगाडी पकडणे आदी उपक्रम करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाईची मोहीम रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. रेल्वेने एक जानेवारी ते एप्रिल अखेरपर्यंत नियमांचे...
19/05/2011 17:22
पत्रकारांवर सूडबुद्धीपोटी केलेल्या कारवाईचा निषेध दै. सुराज्यचे वृत्तसंपादक राजकुमार नरुटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करून सूड भावनेतून कारवाई केल्याच्या निषेधार्थ पत्रकार संरक्षण कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले. पोलिसांचा निषेध करून पोलीस आयुक्त हिम्मतराव...
19/05/2011 17:19
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा आदेश पार्किंगच्या नावाखाली प्रवाशांची लुबाडणूक होत असेल तर ती थांबवा. ठेकेदारावर वचक ठेवा. त्याच्याविरोधात तक्रारी आल्यास तातडीने दखल घेऊन कारवाई करा, अशा शब्दांत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कुलभूषण यांनी मंगळवारी पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश रेल्वे...
19/05/2011 17:09
मंबई, दि. १८ (वृत्तसंस्था) - पश्‍चिम रेल्वेतर्फे एक कोटी एसएमएस पाठवायची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉस करणे धोकादायक आहे याचा प्रचार या एसएमएसद्वारे केला जाणार आहे. हे सर्व एसएमएस एका महिन्यात पाठविले जातील. रेल्वने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रवाशांमध्ये जागृती ...
Items: 151 - 160 of 251
<< 14 | 15 | 16 | 17 | 18 >>

Our Team

सोलापूर पुणे प्रवासी संघटना   अध्यक्ष Call : 97674 73255   Call : 97307 85799
सोलापुर पुणे प्रवासी संघटना   सचिव WebSite Developer please Call - 99758 78801 email - solapurpune@yahoo.com                 
Items: 1 - 2 of 2

Poll

you like our website?

Total votes: 643

Contact

अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे "हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
solapur pune pravasi sangatana