हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। भाविकांचा परतीचा प्रवास सुरू; एस. टी., रेल्वे स्थानकावर गर्दी
09/11/2011 11:59
पंढरपूर। दि. 7 (प्रतिनिधी)
'हेचि दान देगा देवा।
तुझा विसर न व्हावा।
गुण गाईन आवडी।
हिच माझी सर्वगोडी।।
नलगे मुक्ति धनसंपदा।
संतसंग देई सदा।
तुका म्हणे गर्भवासि।
सुखे घालावे आम्हासी।।'
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोप:यांतून आलेल्या दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी आपला...