Article archive

16/07/2010 10:33
पंढरपूर-मिरज रेल्वे धावली (11-07-2010 : 11:46:23) पंढरपूर : पंढरपूर-मिरज लोह मार्गावर आजअखेर चार डब्यांची रेल्वेगाडी धावली. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक स्वामीनाथन शुक्रवारी सकाळी ९ वा. चार डब्यांच्या गाडीसह अचानक दाखल झाले. त्यांनी मार्गाची चाचणी घेतली  
16/07/2010 10:26
 आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर-दौंडदरम्यान रेल्वेच्या विशेष गाड्या सोलापूर, दि. १५ (प्रतिनिधी)- आषाढी यात्रेनिमित्त यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या वतीने पंढरपूर-दौंडदरम्यान विशेष चार गाड्यांची सेवा, आमरावती-खामगाव ते पंढरपूर तसेच पंढरपूर-लातूर या विशेष गाडा १६ जुलै ते...
15/07/2010 14:10
‘डी-रेल’मुळे प्रवाशांचे ‘मेगा’ हाल मुंबई, ११ जुलै / प्रतिनिधी विरारहून चर्चगेटकडे निघालेल्या जलद लोकलचा एक डबा आज दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास माहीम स्थानकाजवळ रुळांवरून घसरला. या दूर्घटनेत सुदैवाने कोणीही प्रवासी जखमी झाला नसला, तरी पश्चिम रेल्वेची उपनगरी वाहतूक जवळपास पूर्णत: ठप्प झाली....
05/07/2010 13:09
मेट्रो सर्वपक्षीय एकीच्या ट्रॅकवर  शहरात होणाऱ्या बहुचचिर्त मेट्रो प्रकल्पाने पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांना एकाच 'ट्रॅक'वर आणले आहे. या प्रस्तावास पूर्ण पाठिंबा देत, त्याचा पाठपुरावा राज्य सरकारकडे करू, असे आश्वासन पक्षभेद विसरून आमदारांनी दिले. मात्र मेट्रोसाठी सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ...
05/07/2010 13:02
  वारकऱ्यांना पुन्हा हुलकावणी यंदाच्या आषाढीला देवाची गाडी नाही गेली जवळजवळ ८१ वषेर् भागवत भक्तांना पांडुरंगाच्या भेटीला 'नॅरोगेज' रेल्वे मार्गावरून घेऊन जाणारी देवाच्या गाडीचा आता 'ब्रॉडगेज' वरून धावणार आहे.... रुंदीकरण झालेल्या या मिरज-पंढरपूर मार्गाचे १ जुलैला उद्घाटन केले जाण्याची...
05/07/2010 12:51
 येत्या ४८ तासांत  मुसळधार पावसाची शक्यता मुंबई, ३ जुलै / प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने आज शनिवारी विकएण्डचा मुहूर्त साधत मुंबईकारांना दणका दिला. सकाळी साडेअकरा-बारा वाजेपर्यंत पावसाचे काहीही चिन्ह नव्हते. नंतर मात्र पावसाने आपला इंगा दाखवला. मुंबई शहर आणि पूर्व...
12/06/2010 11:43
 रेल्वे प्रशासनाच्या गलथानपणामुळे जम्बो साईडिगमध्येही माल भिजू लागला सोलापूर दि.११ - सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून रेल्वेतून आलेला माल उतरवून घेणे व चढविणे यासाठी निर्माण करण्यात आलेल्या जम्बो साईडिगवर कव्हरशेड न केल्यामुळे यावर्षीही गहू व सिमेंट पावसात भिजले. गेल्या वर्षी जुन्या...
Items: 231 - 240 of 251
<< 22 | 23 | 24 | 25 | 26 >>

Our Team

सोलापूर पुणे प्रवासी संघटना   अध्यक्ष Call : 97674 73255   Call : 97307 85799
सोलापुर पुणे प्रवासी संघटना   सचिव WebSite Developer please Call - 99758 78801 email - solapurpune@yahoo.com                 
Items: 1 - 2 of 2

Poll

you like our website?

Total votes: 630

Contact

अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे "हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
solapur pune pravasi sangatana