पंढरपूर यात्रेसाठी आजपासून जादा गाड्या

21/11/2012 13:22
मिरज - पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर-उस्मानाबाद आणि मिरज-कुर्डुवाडी मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात येणार आहेत. उद्यापासून (ता. 21) 29 नोव्हेंबरपर्यंत त्या धावतील. रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी आज ही माहिती दिली.

गाड्या व त्यांचे वेळापत्रक असे -
कोल्हापूर-उस्मानाबाद 15 डबे (गाडी क्र. 01205) - कोल्हापूरहून ही रेल्वे - संध्याकाळी 6.15 वाजता सुटेल. या रेल्वेचा मार्ग आणि पोहोचण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे, मिरज 7.15, आरग - रात्री 7.58, सलगरे - 8.17, कवठेमहांकाळ - 8.29, ढालगाव - 8.46, जतरोड - 9.04, सांगोला - 9.45, पंढरपूर - 10.20. पंढरपुरातून रात्री 10.40 वाजता प्रस्थान करेल. मोडनिंब - 11.08, कुर्डुवाडी - 11.40, बार्शी टाऊन - रात्री 12.20 असा प्रवास करीत ती उस्मानाबादला रात्री 1.05 ला पोहोचेल.

उस्मानाबाद-कोल्हापूर ( क्र. 01206 ) - पहाटे 3.40 वाजता उस्मानाबादमधून सुटेल. बार्शी टाऊन - 4.05, कुर्डुवाडी -5.10, मोडनिंब - 6.25, पंढरपूर - सकाळी 6.50 वाजता, सांगोला- 7.33, जतरोड - 7.54, ढालगाव - 8.10, कवठेमहांकाळ -8.25, सलगरे-8.37, आरग-8.52, मिरज-9.20 असा प्रवास करीत ती कोल्हापुरात सकाळी 10.45 वा. पोहोचेल.

मिरज ते कुर्डुवाडीला 21 ते 28 नोव्हेंबर दरम्यान धावणाऱ्या जादा पॅसेंजरचे वेळापत्रक असे ः ( क्रमांक 01201 ) मिरज- पहाटे 6.05, आरग - 6.25, सलगरे-6.46, कवठेमहांकाळ- 6.58, ढालगाव-7.17, जतरोड- 7.38, सांगोला- 8.11, पंढरपुरात सकाळी 8.40 वा. पोहोचेल. मोडनिंब-9.15, कुर्डुवाडी- 10.35.

कुर्डुवाडीहून मिरजेला (क्रमांक 01202 ) सकाळी 11.50 वा. परत फिरेल. मोडनिंब-12.13, पंढरपूर-12.45, सांगोला- दुपारी 1.25, जतरोड- 2.00, ढालगाव- 2.20, कवठेमहांकाळ - 2.40, सलगरे-2.55, आरग-3.18 आणि मिरजेत दुपारी 4.25. या गाडीला 11 डबे आहेत.
याशिवाय पंढरपूर-कुर्डुवाडी, पंढरपूर-लातूर या मार्गावरही जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

Our Team

सोलापूर पुणे प्रवासी संघटना   अध्यक्ष Call : 97674 73255   Call : 97307 85799
सोलापुर पुणे प्रवासी संघटना   सचिव WebSite Developer please Call - 99758 78801 email - solapurpune@yahoo.com                 
Items: 1 - 2 of 2

Poll

you like our website?

Total votes: 333

Contact

अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे "हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
solapur pune pravasi sangatana