पेंच अभयारण्य

 पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. २७५ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा ९०% विस्तार मध्य प्रदेशात असून उर्वरित १०% विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत मोडतो. नागपूरपासून ८६ कि.मी. अंतरावरील हे उद्यान खूप सुंदर आहे. पेंच हे पक्षी अभयारण्य आहे. आणि हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. आज या उद्यानाची योग्य ती निगा राखल्यामुळे नागपूर परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे

solapur pune pravasi sangatana