राज्यभरातील एसटीचालकांची होणार आरोग्य तपासणी
08/02/2012 15:55
विशेष प्रतिनिधी , मुंबई
राज्यभरातील एसटीच्या सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन गंभीर आजार असलेल्या चालकांना अन्य काम दिले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य तपासणीची विशेष मोहीम ११ फेब्रुवारीपासून राबविली जाणार असून सर्व अहवाल एसटीच्या मुख्य...